Maharashtra Vidya Mandal

महाराष्ट्र विद्या मंडळ

(Law College Road)

महाराष्ट्र विद्या मंडळ

(66/5, Law College Road, Opp., Law College, Pune – 411004)

M.V.M. Semi-English and Marathi school

मुख्याध्यापिकेच्या नजरेतून

१. गरज आहे इंग्रजी ज्ञानाची पण गरज नाहीये स्वभाषेची नाळ तोडण्याची
२. मातृभाषेतून शिक्षण तज्ञांचा आग्रह, इंग्रजी शिक्षण काळाची गरज
३. ताणविरहित उत्तम शिक्षणाची नैतिक बांधिलकी
संवाद पालकांशी
– इंग्रजी येईलच पण मराठीवर प्रभुत्व असेल.
– जी मुले शांत बसून पेपर सोडवतात, ९० % मार्क मिळवतात. तीच हुशार गणली जातात. मग बाकीची नसतात का?
– जर बुद्धिमत्तेचे प्रकार बहुविध आहेत तर शिकविण्याचे प्रकार एकच असून कसे चालेल?
-मुलांमधील सुप्त गुण ओळखा, त्याला अभ्यासाचे माध्यम बनवा मग अभ्यास सजा नाही मजा असेल.

सौ. मुक्ता पेंडसे
BA,, BEd., TTC

फोटो गॅलरी

व्हिडिओ गॅलरी