Maharashtra Vidya Mandal

महाराष्ट्र विद्या मंडळ

(Law College Road)

महाराष्ट्र विद्या मंडळ

(66/5, Law College Road, Opp., Law College, Pune – 411004)

Ramchandra Rathi Marathi secondary school

मुख्याध्यापिकेच्या नजरेतून

Ramchandra Rathi Marathi Medium School runs successfully parallel to other institutions of M.V.M. The focus of our school is to create an environment which helps the overall development of a child and thus create a capable future generation. The school which is now on the verge of celebrating 75 years is successfully leaving its prints and giving out great graduates to society. The graduates of the school are a part of different sectors and fields and are a feather in the cap of the school.

ज्ञान, विज्ञान, कौशल्य हेच आधुनिक विकासाचे तंत्र, वैयक्तिक मार्गदर्शन हाच MVM चा मूलमंत्र

MVM रामचंद्र राठी मराठी माध्यमिक विद्यालय ही मराठी माध्यमा बरोबर सेमी इंग्रजी माध्यमाची शाळा अतिशय उत्कृष्टपणे कार्यरत आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात संस्कारक्षम व आदर्श विद्यार्थी घडविण्याचे कार्य शाळेत निष्ठेने केले जाते. अमृत महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या संस्थेच्या ह्या शाळेने आजवर अनेक इंजिनिर्स, डॉक्टर्स, समाजसेवक, कलाकार, पत्रकार, संशोधक अश्या विविध क्षेत्रात कामगिरी केलेले विद्यार्थी घडवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
सौ. सीमा पवार
Bsc., BEd., MA., DSM

Enroll today…..We give you tomorrow

फोटो गॅलरी